नागपुर शहर पोलीसांची दारुबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपुर :- दिनांक २०.०९.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत एन.डी.पी.एस. कायद्यान्वये ०२ केसेसमध्ये एकुण ०४ ईसमांवर कारवाई करून ४२,५८.४००/-रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच, जुगार कायद्यान्वये ०४ केसेसमध्ये एकुण १८ ईसमांवर कारवाई करून ८,६००/-रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण १,७१७ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. १,८२,९००/- रू. तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मध्य प्रदेश येथील वाहन चोरीचे गुन्हयातील आरोपींना अटक

Sat Sep 21 , 2024
  नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. २ चे अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलींग करीत असतांना, पोलीस ठाणे गिट्टीखदान हद्दीत अवस्थि नगर चौक येथुन एका संशयीत दुचाकीवर दोन ईसम फिरतांना दिसल्याने त्यांना थांबवुन विचारपूस केली असता, त्यांनी त्यांचे नाव १) बुध्दजीत अरूण गजभिये वय २८ वर्ष, रा. करसा, ता. मौदा, जि. नागपूर, ह.मु. म्हाडा क्वॉर्टर, गोधनी, नागपूर २) भानुप्रतापसिंग दिवानसिंग ठाकुर, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com