नागपुरातील कॅफे विला 55 हुक्का पार्लरवर छापा

नागपुर – दि. २७/११/२०२१ रोजी कॅफे विला ५५,अंबाझरी येथे अवैधरीत्या हुक्का पार्लर सुरु असल्याची पोलीस उपायुक्त विनिता साहू , परिमंडळ क्रमांक २ यांचे गोपनीय बातमिवरून सदर ठिकाणी  शनिवारी रात्री २३.३० वाजता झोन २ चे PSI कुणाल धुरट, पोशि आबा मुंडे, पोहवा प्रमोद अरखेल, पोहवा महेश बावणे,नापोशी जयंता नंदेकर , पोशि अनिश शेख, पोशि अतीब शेख, पोशि सुमर सिंह, यांनी रेड कारवाई करून कॅफे विला ५५ चे मालक/मॅनेजर रोहित विनोद तुरकेल वय ३५ रा.४०१ वाल्मिकी नगर,गोकुळपेठ नागपूर यास त्याचे इतर सहकारी स्टाफ असे एकूण ५ जणावर अंबाझरी पोलीस स्टेशन येथे कारवाई करण्यात आली. सदर कारवाई दरम्यान हुक्का पॉट व साहित्य तसेच ०२ बिअर बॉटल ( budviser ) व ०१ रम ओल्ड मंक ची बॉटल असा एकूण १८,०३० /- रुपयाचा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध दारू बाळगणे व तंबाखूजन्य हुक्का सर्व केल्याचे कलमान्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
दिनेश दमाहे

9370868686

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

उत्तर नागपुर, प्रभाग 9 आम आदमी पार्टी कार्यालय उद्घाटन आणि श्री सुनील मैथ्यू यांचा पक्ष प्रेवेश कार्यक्रम संपन्न

Sun Nov 28 , 2021
नागपुर – आम आदमी पार्टी प्रभाग – 9 नझूल ले-आउट हरिझन कॉलोनी जरीपटका येथे अमित दुर्रानी, दीपक बग्गा आणि मयूर अग्रवाल यांच्या प्रयत्नातून आम आदमी पार्टी कार्यालयाचे उद्दघाटन राज्य संयोजक श्री रंगा राचुरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने विदर्भ संयोजक व मनपा चुनाव प्रभारी श्री देवन्द्र वानखेडे , नेशनल कॉउंसील मेम्बर श्री अमरीश सावरकर, महाराष्ट्र कोषाध्यक्ष व मनपा चुनाव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com