नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात होत असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील बेंच प्रेस पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुमीत बुरडे व अल्फिया शेख पुरूष व महिला गटात चॅम्पियन ठरले. १२० किलोवरील गटात सुमीत तर ६३ किलोवरील वजनगटात अल्फियाने बाजी मारली.
खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रणेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते इतवारी नेहरू पुतळा येथे सर्व विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी आमदार विकास कुंभारे, सुधीर दिवे, स्पर्धेचे कन्वेनर सचिन माथने, समन्वयक संजय महाजन, अविनाश सहारे, आनंद डबारे, लक्ष्मीकांत किरपाने आदींची उपस्थिती होती.
निकाल (प्रथम, द्वितीय व तृतीय)
पुरूष
मास्टर –
राकेश गुरमानी, युगिनी स्मिथ, राजेश गौर
५९ किलो –
विपुल वेतेशराज, मो. अहमद, रूपेश नंदनवार,
६६ किलो –
अराझ खान, मोहित यादव, मयूर टेकाडे
७४ किलो –
लजराज इमॅन्यूल, अमित येरगुडे, ध्र
८३ किलो –
हर्षल नंदतकर, नवनीत खत्री, सचिन ठाकरे
९३ किलो
सय्यद आरीफ अली, मो. दानिश, विश्ववर्धन येरमी, तिलक यादव
१२० किलो
श्रावण चतुर्वेदी, भूषण भदादी, श्रीवास
१२० किलोवरील
सुमीत बुरडे, मयंक हलमारे
महिला
५२ किलो
पल्लवी खैरे, प्रतिक्षा किनाके, प्रणाली रामटेके
६३ किलो
सोनू सरोते, चंदा ओझा, वैशाली दाते
६३ किलोवरील
अल्फिया शेख, शुभांगी सुर्यवंशी, अर्चना नदार