खासदार क्रीडा महोत्सव क्वान की दो मार्शल आर्ट निकाल (प्रथम, द्वितीय, तृतीय)

विवेकानंद नगर इनडोअर स्टेडियम

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या पाचव्या पर्वातील विविध स्पर्धा नागपूर शहरात सुरू आहेत. या अंतर्गत क्वान की दो मार्शल आर्ट स्पर्धा विवेकानंद नगर इनडोअर स्टेडियम येथे सुरू असून खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रणेते केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांनी रविवारी 15 जानेवारी 2023 रोजी स्पर्धेला भेट दिली. यावेळी ना. गडकरी यांनी विविध वयोगट आणि वजनगटात झालेल्या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस प्रदान केले. याप्रसंगी खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक संदीप जोशी, गजानन निशितकर, स्पर्धेचे कन्वेनर विशाल लोखंडे, समन्वयक आशिष नाईक, मेघा निमजे, जावेद शेख, युगांत उगले आदी उपस्थित होते.

निकाल (प्रथम, द्वितीय, तृतीय)

मुले

वयोगट – 6 ते 8 वर्षे

वजनगट – 19 किलोखालील

कुशल जाधव, अक्षत भागवत, नेउल सहारे

वजनगट – 22 किलोखालील

आरव, खांडेकर, वेद खुजे, रूद्र बांगर

वजनगट – 26 किलोखालील

हमद अंसारी, सर्वज्ञ महातकर, सौर्य इंगळे

वजनगट – 30 किलोखालील

भव्य, गंटीवीर, सौम्य अंबादे, राज ढगे

वजनगट – 34 किलोखालील

‌ऋत्विक नवकरकर, तन्मय गेडाम, एस. लिखित

वजनगट – 37 किलोखालील

अध्यम जांभुळकर, आरव उके, प्रितिश घोडे

मुली

वयोगट – 6 ते 8 वर्षे

वजनगट – 17 किलोखालील

अन्वी नगरारे, नंदिता दीपानी, अधिरा रामटेके

वजनगट – 20 किलोखालील

भूमी आत्राम, यशिका राठोड, वैदेही रामटेके

वजनगट – 24 किलोखालील

अनुष्का सिंग, तन्वी उरकुडे, टिना पेटकर

वजनगट – 27 किलोखालील

अनुश्री नंदेशकर, अद्विका पुरी, डिम्पल मेश्राम

वजनगट – 30 किलोखालील

गर्वी कुमार, झोया शेख, श्रीयल भेदे

वजनगट – 34 किलोखालील

आर्यही शर्मा, मृधांशू गजभिये, क्रिष्णा धावडे

वजनगट – 34 किलोवरील

रूनाश्री राउत, तारिका देशमुख, राधिका गिल्लुरकर

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Stanford Univ. to be brought in MIHAN, proposes VED

Mon Jan 16 , 2023
Nagpur :-Prime Minister Narendra Modi takes steps to allow Stanford University, among other foreign universities, to open their campuses in India. The Modi government is pushing to overhaul the country’s heavily-regulated education sector to enable Indian students to obtain foreign qualifications at an affordable cost and make India an attractive global study destination. The move will also help overseas institutions […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com