खासदार क्रीडा महोत्सव 2023 हॉकी निकाल

बुधवार, 11 जानेवारी 2023

व्हीएचए, अमरावती रोड, नागपूर

निकाल :

U-17 मुले

१. दिल्ली पब्लिक स्कुल मात स्वामीनारायण स्कुल (२-०)

1st आलोक कुमार १२ वे मिनिट

2nd तेजस मुरमुरे २३ वे मिनिट

२. मदन गोपाल स्कुल मात किड्स वर्ल्ड (१-०)

1st निलेश गुप्ता १७ वे मिनिट

U-17 मुली 

३. किड्स वर्ल्ड मात दिल्ली पब्लिक स्कुल,कामठी (३-०)

1st प्रियानी पारधी ९ वे आणि २३ वे मिनिट

2nd प्रतीक्षा कोकाडे १२ वे मिनिट

४. सेंट उर्सुला मात एसओएस बेलतरोडी (१-०) सडन देथ मध्ये

फुल टाईम 0-0

गोल – ज्योती चकाटे सेंट उर्सुला

सीनिअर पुरुष

५. ऑरेंज सिटी मात पोलीस बॉईज (७-०)

नरेश तेलंग ६ वे आणि ४१ वे मिनिट

फिरोज ८ वे मिनिट

मिलर फ्रान्सिस १९ वे मिनिट

रोनाल्ड ३९ वे मिनिट

शाहिद शेख ४४ वे मिनिट

ख्रिस्तोफर (christopher) पीटर ५० वे मिनिट

६. एसइसीआर मात हिल अकॅडेमी (८-०)

राजहंस १ ले मिनिट

इमरान शेख ५ वे आणि १८ वे मिनिट

एजाज कुरेशी ६वे आणि १७ वे मिनिट

प्रज्वल बुद्दे २५ वे मिनिट

अशोक नांदे २४ आणि ३८ वे मिनिट

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नायलॉन मांजा, प्लास्टिक पतंगच्या विरोधात मनपाची कारवाई

Thu Jan 12 , 2023
नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता.11) 6 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 35 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 3 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच नायलॉन मांजाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com