नागपूर :- दिनांक २८ जून २०२३ रोजी भाजपा विधि अघाडी नागपूर शहर कार्यकारणीची घोषणा यशस्वीरित्या झाली. कार्यक्रमाचे उदघाटन प्रसंगी भाजपाचे माजी आमदार गिरीश व्यास, माजी महापौर नंदाताई जिचकार, दक्षिण पश्चिम मंडळ अध्यक्ष किशोरजी वानखेड़े विधि अघाडीचे शहर अध्यक्ष ॲड.परीक्षित मोहिते, माजी प्रदेश सचिव भाजपा विधि अघाडी ॲड. उदयजी डबले, संपर्क प्रमुख आशिष पाठक, उपाध्यक्ष भाजपा ॲड. प्रफुल मोहोगावकर, उपाध्यक्ष भाजपा ॲड. कांचनताई करमरकर, माजी अध्यक्ष विधि आघाडी ॲड. नितिन टेलगोटे त्याच बरोबर प्रमुख पाहुणे दक्षिण पश्चिमचे महामंत्री गोपाल बोहरे, सुनिल मित्रा, ओएसडी उप मुख्यमंत्री, प्रशासकीय समन्वय सहप्रमुख ॲड. गिरीश खौरगाडे, दक्षिण पश्चिमचे पालक आणि शहर उपाध्यक्ष, विधि आघाडी शशांक चौबे, माजी अध्यक्ष विधि आघाडी दक्षिण पश्चिम राहूल बाभूळकर उपस्थित होते.. कार्यक्रमा दरम्यान विधि आघाडी दक्षिण पश्चिम अध्यक्ष पदी ॲड. मिथुन देशमुख, महामंत्री म्हणून ॲड. धीरज पराते, ॲड. विजय पटाईत, अँड निखिल कीर्तने, ॲड. विपिन लूटे, संपर्क प्रमुख म्हणून ॲड. प्रणय गोडे, ॲड. प्रशंसा भोयर यांची नियुक्ति झाली आहे. कार्यक्रमाला २५० पेक्षा जास्त अधिवक्ता उपस्थित होते. तसेच सर्व नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले.
भाजपा विधि आघाडी नागपूर कार्यकारणीची घोषणा.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com