दिक्षाभूमीवर सीआरपीएफ ची मोटरसायकल रॅली 

नागपूर :- राष्ट्रीय एकता दिवस च्या निमित्ताने आज केंद्रीय रिझर्व पोलीस बल (सीआरपीएफ) चे डीआयजी प्रशांत जांभुळकर, असिस्टंट कामांडन्ट राहुल भसारकर, संघपाल इंगळे यांच्या नेतृत्वात आज दीक्षाभूमी येथे मोटरसायकल रॅली आली. दीक्षाभूमी स्मारक समितीचे सुरक्षा प्रमुख सिद्धार्थ म्हैसकर व राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा. डॉ. रविंद्र तिरपुडे ह्यांनी त्यांचे स्वागत केले.

देशात शांतता, सुव्यवस्था व राष्ट्रीय एकता कायम करण्यासाठी कार्यरत असलेली सीआरपीएफ ची तुकडी विश्व शांतीचे प्रतीक असलेल्या दीक्षाभूमीवर शांतीची प्रेरणा घेण्यासाठी आली हे विशेष.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भिक्खु संघाने संघटित होण्याची गरज - वर्षावास कार्यक्रमात भदंत ससाई यांचे आवाहन

Mon Oct 31 , 2022
बुध्द कुटी येथे बुध्द वंदना प्रसंगी भदंत ससाई नागपूर :- धम्माशी निगडीत विविध प्रश्न आहेत तसेच भिक्खुंच्या देखील अडचणी आहेत. त्याची सोडवणूक करण्यासाठी भिक्खु संघाने संघटित होण्याची गरज आहे. असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्मगुरू भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केले. रविवार 30 ऑक्टोबर रोजी सकाळी पाटणकर चौकातील संघप्रिया थेरी यांच्या बुध्द […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com