आपत्ती विषयक मॉक ड्रिल दरम्यान आमदार डॉ.देवराव होळी यांची उपस्थिती

गडचिरोली :- राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल ५ क्रमांकाची तुकडी पुणे यांचे नागपूर येथील पथकाद्वारे गडचिरोली जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन जनजागृती तसेच पूरामध्ये बचाव कार्याचे प्रात्यक्षिक करण्याकरीता सुरू आहेत.

सदर प्रशिक्षणा अंतर्गत बोटं चालविण्याचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम वैनगंगा नदीवरील कोटगल बॅरेज येथे पार पाडण्यात आला.

सदर कार्यक्रमाला आमदार डाँ.देवराव होळी यांनी उपस्थिती दर्शविली व मॉक ड्रिल मध्ये सहभाग घेतला तसेच बचाव पथक तसेच बचाव साहित्य याबाबत माहिती जाणून घेतली.

आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे,एनडीआरएफ पथक प्रमुख इन्स्पेक्टर प्रदीप, डॉ. उमेश सिडाम तसेच विविध शासकीय अधिकारी/कर्मचारी/आपदा मित्र उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

RTE में सक्रिय प्रवेश दिलवाने वाले माफिया

Mon Jun 12 , 2023
– ‘शरीफ’ के मुरीद हैं BRC,URC कमिटी सह जिला शिक्षणाधिकारी व समकक्ष   नागपुर :- RTE की संकल्पना और उसे कानून बनाकर अमल में लाने का मुख्य और एकमात्र उद्देश्य यही था कि सभी को शिक्षा ग्रहण करने का अवसर मिले,फिर लाभार्थी सक्षम हो या फिर असक्षम,सभी को शिक्षण का समान अधिकार मिले।इसलिए सरकारी मदद/सहयोग/अनुदान लेने वाले किसी भी स्कूल के […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com