खा.सुप्रिया सुळे यांच्या विषयी आक्षेपाह्य विधान केल्याबद्दल अब्दुल सत्तार मंत्री मा. राज्य याचा राष्ट्रवादी कार्यालय काटोल येथे जाहीर निषेध

काटोल:- खा.सुप्रिया सुळे यांच्या विषयी आक्षेपाह्य विधान केल्याबद्दल अब्दुल सत्तार मंत्री मा. राज्य याचा राष्ट्रवादी कार्यालय तार बाजार काटोल येथे जाहीर निषेध करण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतराव चांडक, बापूराव सातपुतेे, चंद्रशेखर कोल्हेे, मा. जि. प.सदस्य दिपक मोहितेे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष गणेश चन्ने, प.स. सभापती संजय डांगोरेे, चोबिटकर काका माजी.कृ.उ.बाजार समीती सभापती बाबाभाऊ शेळके, अयुबजी पठाण, डॉ. अनिल ठाकरेे, राष्ट्रवादी ओबीसी सेल अध्यक्ष नागपूर जिल्हा असलम खोजा, अजय लाडसे, अरुण राऊत, अमित शेरकर, बालू  नासरेे, रुपेश नाखलेे, राजू कोतेवार, बापू  आरघोडे, गणेश सावरकर, शब्बीर शेख, आरोग्य समिती सदस्य काटोल नंदूभाऊ राजूरकर दिलीप घारड, प्रदीप वंजारी, जितेंद्र वंजारी, वैशाली डांगोरे, धिरेंद्र सोनटक्केके, प्रवीण उमाठे ,बालू मालोदे ,अजय देशमुख किशोर धांडे, श्याम कोरेे, वसंता बावणे ई. कार्यकर्ते उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अखेर कामठी नगर परिषद च्या वाढीव कराला स्थगिती..

Tue Nov 8 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -12 नोव्हेंबर ला पुकारलेल्या कामठी बंद आंदोलनाचा ठरला फुसका बार कामठी ता प्र 8 :- नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणाऱ्या तालुकादर्जा प्राप्त कामठी शहरात मागील काही दिवसापासून कामठी नगर परिषद ने केलेल्या करवाढ विरोधात नागरिकांत नगर परिषद प्रशासनाविरोधात नाराजगीचा सूर वाहत होता. यावर कामठी शहरातील भाजप,कांग्रेस,एमआयएमआईएम, बसपा, आम आदमी पार्टी , बरीएम यासारख्या विविध राजकीय संघटनेतर्फे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com