आ.सावरकर यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :-शहरातील मेन रोड येथील श्री कोचिंग क्लासेस येथे दहावी-बारावी परीक्षेतील प्राविण्यप्राप्त गुणवंतांचा सत्कार आमदार टेकचंद सावरकर यांच्या हस्ते करण्यात आला.

मानसी जैस्वाल,रोशनी चावला,धनश्री शेंडे,माही पटले, कृतिका पाटील,समृद्धि भोवते,अजय कुशवाहा, समीर राऊत, उज्वल समुन्द्रे, निहाल मानकर यांच्या सह इतर 25 विद्यार्थाचा स्मृतिचिन्ह,शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी भाजपा शहर अध्यक्ष संजय कनोजिया,भाजपा पदाधिकारी उज्वल रायबोले,सुनिल खानवानी,रनाला सरपंच पंकज साबळे माजी नगरसेविका संध्या रायबोले प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा हेमंत वडे,डॉ शिवानी वडे, शितल भोयर,शिवम राऊत,ओम इंगोले, बाल्या ठाकरे, चेतन खडसे, जितेंद्र खोब्रागडे, नरेश पारवानी,सुनिल पाटील, विजय शेंडे यांनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ENROLMENT IN NAVAL WING NCC-2023

Tue Jul 11 , 2023
Nagpur :-No.4 (Mah), Naval Wing NCC, Nagpur begins enrollment of students of BA /B Com / B Sc /BCA /BBA / BCCA (1st year) of academic year 2023-24, BE / B Tech (1st & 2nd year) and any five year integrated course (1st, 2nd & 3rd year) for a three-year NCC training programme for student studying in any college affiliated […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com