दुचाकीला आग लागून जळल्याने इसमाचा मृत्यु

संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 28:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या इस्माईलपुरा येथे खतीजाबाई गर्ल्स हायस्कुल जवळ रहिवासी एक इसम आपल्या घरासमोर दुचाकी वाहन दुरुस्ती करीत असता दुचाकींचा पेट्रोल लिकेज झाल्यामुळे दुचाकीला लागलेल्या तांत्रिकीय बिघाडीमुळे दुचाकीला लागलेल्या आगीने दुचाकी दुरुस्त करीत असलेला इसमाचे छाती,पाय आदी जळल्याने गंभीर जळून मरण पावल्याची घटना घडली तसेच मृतकाचा 20 वर्षीय मुलगा जळून किरकोळ जख्मि झाला असून उपचारार्थ नागपूर च्या मेडिकल रुग्णालयात मृत्यू पावल्याची घटना आज दुपारी दरम्यान घडली असून मृतकाचे नाव जमाल अहमद हामिद नासिर वय 52 वर्षे रा इस्माईलपुरा कामठी असे आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सदर घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

भाग नकाशा, उपयोग प्रमाणपत्र ग्रामिण निंबधक कार्यालयातच उपलब्ध करून द्या- प्रकाश जाधव

Thu Apr 28 , 2022
संदीप कांबळे, कामठी संबधित विभागाच्या तांत्रिक बाबी तपासुन येणा-या सोमवार पर्यंत शेतक-यांच्या हिताचा निर्णय घेणार. – राजेश राऊत कन्हान : – ग्रामीण भागाची प्रगती व्हावी याकरिता नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. प्राधिकरणाचे मुख्य कार्यालय नागपु रातच असुन ग्रामिण भागातील लोकांना भाग नकाशा, उपयोग प्रमाणपत्र मिळविण्यास चकरा मारणे शेतक-याना त्रासदायक आणि खर्चिक असल्याने तातडीने ग्रा मिण भागातील शेतीची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com