कोदामेंढी :- मौदा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत वीरसी कार्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या फोटोला माल्यार्पण,पूजा अर्चना करून व त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकून जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी सरपंचा लक्ष्मी चौधरी, उपसरपंच पंकज वाणी सह सचिव ,ग्रामपंचायत सदस्य गण प्रामुख्याने उपस्थित होते.
ग्रामपंचायत वीरसी येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com