– काँग्रेस हायकमांडने त्यांना पदमुक्त करून नव्या नेत्याकडे जबाबदारी सोपवावी – रमण पैगवार
नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज पत्रपरिषद घेण्यात आली. त्यावेळी उपस्थित मंचावरील रमण पैगवार, मोईम काजी, पिंटू बागडे, राजेश डोरलीकर, मोहम्मद कलाम, आणि डॉ प्रमोद चिचंखेडे यांची मंचावरील उपस्थिती होती .