भंडारा :- भंडारा जिल्हयातील तीनही विधानसभा संघासाठी कायदा व सुव्यवस्था निरीक्षक धमेंद्र सिंग भदोरीया आज रूजु झाले.यावेळी जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते व पोलीस अधिक्षक नुरूल हसन उपस्थित होते.
भारत निवडणुक आयोगातर्फे निवडणुक कालावधीत प्रत्येक जिल्हयाला कायदा व सुव्यवस्था निरीक्षक नियुक्त करण्यात येतो.
कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद देशमुख त्यांचे संपर्क अधिकारी आहेत.
भदोरीया यांचा निवास शासकीय विश्रामगृहात असून 9370106473 या मोबाईल क्रमांकावर कार्यालयीन कामासाठी संपर्क करता येईल.त्यांचा ई मेल –dharmendra.bhadoria70@mp.gov.in असा आहे.