बाबा हनुमानजी सेवक संस्थे द्वारे कोजागिरी उत्साहाने साजरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- बाबा हनुमानजी सेवक संस्था कन्हान – पिपरी द्वारे पटेल नगर कन्हान येथील कार्यालयात विविध कार्यक्रमासह कोजागिरी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.

बुधवार (दि.१) नोव्हेंबर ला बाबा हनुमानजी सेवक संस्था कन्हान-पिपरी द्वारे कोजागिरी कार्यक्रमा चे आयोजन बाबा हनुमानजी सेवक संस्था कार्यालय पटेल नगर येथे करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन आध्यात्मिक प्रमुख मानव धर्म प्रचार व प्रासारिका लता दिलीप बुरडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष ब.उ.प. पुज्य परत्माका एक सेवक मंडळ मोहाडी नरेश सव्वालाखे, कार्याध्यक्ष चंद्रकला देशमुख सह आदि मान्यवरांचा हस्ते भगवान बाबा हनुमानजी, महान त्यागी बाबा जुमदेवजी, वाराणसी आई यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण व पुजन करुन मान्यवरांचे स्वागत करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी गोर, गरीब, दुखी, कष्टी मानवा करिता मान्यव रांनी उपस्थित सेवकांना आपल्या भाषणातुन मार्गदर्शन केले. त्यानंतर स्नेह भोजन आणि दुध वितरण करुन कार्यक्रम संपन्न करण्यात आला. याप्रसंगी गोपीचंद सावरकर, संजय बैस, दिनेश देशमुख, मानिक पोटे, प्रमोद घुले, श्यामकुमार बर्वे, मोरेश्वर भोयर, नितीन चनेकार, गजानंद राहाटे, नरेश पाल, अरविंद वरणकर, राजु मारबते, कविता हावरे, गिता सहारे, यशवंत धुर्वे, अंकुश भोयर, पंजाब भोयर, गणपत गोंडाणे, सुरेश केवट, संपत गोंडाणे, शालिकराम साखरकर, सुधाकर सहारे, दिलीप बंड, शिवनाथ खंडाटे, दौलत बर्वे,अनिल वळांद्रे, विनोद घुले, सुनिल मानकर, मोरेश्वर वंजारी, देवाजी बोरेकर, पुरुषोत्तम बावणकर, मधुकर सहारे, उमेश बावणकर, किशोर जांगळे, आकाश बावणकर, धिरज देवांगण, दिलीप वानखेडे, श्याम पुंड, सिकंदर परते, गणेश देशमुख, शत्रुघ्न निशाद, निरंजन उके, सागर फुले, शांतनु राऊत, अनिल केवट, रोहित सहारे , प्रज्वल वरणकर, कुणाल गोंडाणे, हर्षल हावरे, आदर्श बंड, भुषण वंजारी, मंगेश भोयर, ददु मानकर, शंकर वानखेडे, उदय बोरेकर, अनिकेत पुंड, हिमांशु भोयर, नारायण भोयर, जिग्नेश टाकरखेडे, ज्योती बंड, अंतकला फुले, मनिषा घुले, स्वाती देशमुख, रमाबाई सहारे, गीता गोंडाणे, वनमाला ठाकरे, लक्ष्मी गोंडाणे, रजनी परते, मनिषा राऊत, मीना गोंडाणे, भावना धुर्वे, रुपाली राहाटे, गयाबाई वानखेडे, आशा सावरकर, ज्योती वानखेडे, सुनिता देवांगण, लक्ष्मी देशमुख, सुनिता निशाद, आदी सह सेवक – सेविकांनी उपस्थित राहुन सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

 “मराठी उद्योग समूहाचा धडाडीचा वारसदार हरपला” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्योजक अतुल बेडेकर यांना श्रद्धांजली

Fri Nov 3 , 2023
मुंबई :- घराघरात, मनामनांत मराठी व्यंजन संस्कृती पोहोचवणाऱ्या जुन्या मराठी उद्योग समूहाचा धडाडीचा वारसदार हरपला अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्ही. पी. बेडेकर ॲण्ड सन्स या मसाले कंपनीचे संचालक ज्येष्ठ उद्योजक अतुल बेडेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, शतकोत्तर वाटचालीत बेडेकर परिवाराच्या उद्योग समूहाने मानदंड निर्माण केला आहे. त्यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com