नागपूर :- सामाजिक परिवर्तनाचे शिल्पकार,बहुजन समाज पार्टीचे संस्थापक,स्मृतिशेष मान्यवर कांशीराम यांची ८९ वी जयंती बुट्टीबोरी लगतच्या सातगाव येथील धम्मज्योती बुध्द विहारात बसपाचे नागपूर जिल्हा माजी सचिव सतिश शेळके यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बसपा हिंगणा विधान सभा,माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर निकोसे हे होते तर कार्यक्रमाचे उ्दघाटक सातगाव ग्रा प सरपंच योगेश सातपुते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जेष्ठ बसपा कार्यकर्ता महेंद्र लोखंडे तर विशेष अतिथी म्हणून सातगाव ग्रा प उपसरपंच प्रविणा शेळके, ग्रा. प. सदस्य,पल्लवी काकडे, सामाजिक कार्यकर्ता,प्रदीप पाटील हे होते.
यावेळी सर्वप्रथम मा कांशीराम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांचे वंदन करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतिश शेळके यांनी केले, तर आभार प्रदर्शन अरविंद कांबळे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता नामदेव इरपाते, मोरेश्वर शेळके, स्नेहल शेळके, आशू शेळके, किशोर शेळके यांनी योगदान केले. प्रसंगी परीसरातील हिना शेळके, पार्वता वाघमारे, शिला शेळके, छाया पाटील, माला शेळके, प्रांजली रावळे, सरोज शेळके, पंचशीला रावळे, वंदना शेळके, वैशाली शेळके, अनिता रावळे,संगीता गायकवाड, प्रतिभा लोहकरे, नीलिमा शेळके, रंजना बुजाडे, मृणाली वाणे, पुनम वानखेडे, रोहनि नागदेवे, अर्चना तामगाडगे, करुणा मानवटकर, सुरेखा कांबळे, सहारे, गोटे, शुभांगि वाघमारे, अस्मिता वाघमारे, कल्यानि डांगे, संगीता हजारे, पुष्पा गायकवाड, संगीता मेश्राम, मंगला बोरकर, मोरेश्वर शेळके, नामदेव इरपाते, स्नेहल शेळके, प्रियांशु लोहकरे, आशू शेळके, आश्विन शेळके, मनिष रावळे, रतन शेळके, अनिल गायकवाड, मुरलीधर कैकाडी, लीलाधर तुरनकर, विनोद कैकाडी, तुळशीराम तराळे, अनिल खोपाळ, वामन मुन, धनराज लाकडे, कमलाकर तुरणकार, गणेश झाडे, अंबादास तुरणकर,पुंडलिक गोटेकर, उमेश दखने, दिनानाथ कांबळे, ताराचन बोरकर, ज्ञानेस्वर सूखे, अरविंद बोरकर, ओमप्रकाश मेश्राम, भानुदास गायकवाड, खुशाल डांगे, सिध्दार्थ हजारे, उपस्थित होते.