कन्हान भाजप तर्फे शहीद दिन

संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 23:- भारतीय जनता पार्टी कन्हान शहर आणि भारतीय जनता पार्टी पारशिवनी तालुका तर्फे आज बुधवार दिनांक २३ मार्च शहिद भगत सिंह, राजगुरु आणि सुखदेव यांच्या शहिद दिवस निमित्य त्यांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली कार्यक्रम शाहिद चौक कन्हान येथे घेण्यात आला या वेळी उपस्थित भाजपा जिल्हा महामंत्री रामभाऊ दिवटे, भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक तालुका अध्यक्ष अतुल हजारे, गट नेते राजेन्द्र शेन्द्रे, कन्हान शहर महामंत्री सुनील लाडेकर, महिला जिल्हा उपाध्यक्ष स्वाती पाठक, महिला आघाडी कन्हान शहर अध्यक्ष तुलेशा नानवटकर, महामंत्री सुषमा मस्के, नगर सेविका वंदना कुरडकर, वर्षा लोंढे, जिल्हा उपाध्यक्ष रिंकेश चवरे, भाजपा अनुसूचित जाती कन्हान शहर अध्यक्ष संजय रंगारी, अमन घोडेस्वार, कामेश्वर शर्मा, विनोद किरपान, मयूर माटे, शैलेश शेळके, अजय लोंढे, प्रतीक्षा चवरे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नवोदय जनोत्थान संघटन कन्हान व्दारे शहीद दिवसा निमित्त शहीदांचे स्मरण करण्यात आले 

Thu Mar 24 , 2022
कन्हान : –  २३ मार्च शहीद दिवसा निमित्य नवोदय जनोत्थान संघटन कन्हान व्दारे इंदिरा मागास्वर्गिय मुलांचे वस्तिगृह कन्हान-कांद्री येथे शहीद भगत सिंह, राजगुरू, सुखदेव यांच्या प्रतिमेला पु्ष्पहार अर्पण करित अभिवादन करून स्मरण करण्यात आले.           बुधवार (दि.२३) मार्च २०२२ ला नवोदय जनो त्थान संघटन कन्हान व्दारे इंदिरा मागास्वर्गिय मुलांचे वस्तिगृह कन्हान-कांद्री येथे शहीद भगतसिंह, राजगुरू , सुखदेव यांच्या प्रतिमेला संघटन अध्यक्ष प्रविण गोडे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com