करभाड येथे लंपी चर्मरोगाचा शिरकाव.. १ बैल मृत.

नविन लंपी चर्मरोगाचे पशु आढळल्यास त्याला वेगळे ठेवावे डॉ. गणेश ठाकुर पशु वैद्यकीय अधिकारी यांची माहीती

पारशिवनी:- तालुकात आज करभाड येथे लम्पी चर्म रोगाचे ग्रासित एक बैल लपी चर्मरुग्ण ने मृत झाले असुन तालुकात मृत पशु ची संख्या २३ झाली आहे.जनावरांमध्ये लम्पी रोगा चे चिन्हा आढळून आले तर असे रुग्ण पशुना वेगळे ठेवावे कारण लम्पी चर्म आजाराचा विळखा आता घट्ट होत असल्याने पहायला मिळत आहे काही जनावरांमध्ये या लम्पीसदृश आजाराने बाधित जनावरे आढळून आली आहेत. परंतु आता पर्यत पारशिवनी तालुक्यातील करभाड गावात पहीले बैल लपी चर्म रुग्ण ने मृत झाल्याचे मत पंचाने व्यक्त केले असून आज दुपारी करभाड येथील पिढीत नितिन सेवकराम फुले याचे बैलाला मागील १५ दिवसापासुन लपी चर्म रुग्ण आजार असुन त्या बैलाचा उपाचार शुरू होते त्यामुळे बैलाचे मृत्यु ल्पी चर्म रोगाने झाले असताना आज सकाळी बैल मरण पावला त्याला तालुका पशुवैधकीय अधिकारी डॉ. ठाकुर याच मार्गदर्शनात डॉ. सिमा अशोक बोरकर यांनी पट्टी बाधक नेवारे यांचे सहायने पचनाम केले या प्रसंगी पोलिस पाटिल ग्राम सेवक तलाठी व गावाचे नागरिका याचे उपस्थितीत पंचनामा करण्यात आले नतर मृत लपी रुग्ण बैल याला गडडा करून गाडण्यात आले . व पशु चिकित्सक डॉ. सिमा अशोक बोरकर यानी पीढित परिवारा ला आस्वस्त केले की कार्यालय मार्फत मृत बेलाचे मुआवजा करिता अहवाल शासनाला पाठवण्यात येईल.

या प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश ठाकुर यानी सर्व पशु पालकाना आव्हान केले की पशु मध्ये ल् पी चर्मरोगा ये लक्षण आढल्यास जनावरे मध्ये आढळून आली तर लंपी चर्मरुग्ण पशु ला वेगळे ठिकाणी ठेवावे व रुग्ण पशुला पशु दवाखाने च्या मदतीने फवारणी करावे व डॉक्टर याना सुचित करावे असे सर्व पशु पालकाना आव्हान केले आहे .

बाधित जनावरे मिळालेल्या भागातील कोठे फवारणी करावे व तालुकातील लम्पी आजारा चे लक्षण आढळुन आले तर फवारणी कराव व तपासणी करून लशीकरण करण्यात येणार अशी माहीती तालुका पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश ठाकुर , दहेगाव करभाड पारशिवनी केन्दातुन पशु चिकित्सक डॉ. सिमा अशोक बोरकर यानी माहीती दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची धडक कारवाई

Tue Dec 13 , 2022
नागपूर :-  स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.12) 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 30 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धंतोली ‍ आणि आशीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 25,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 19 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com