संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
भंडारा :- भारतीय बौद्ध महासभा शाखा खंडाळा गुजर ता मौदा रामटेक खात भंडारा रोड येथील नवनिर्मित सुदत्त बुद्ध विहार चा लोकार्पण व थायलंड वरूण आणलेल्या बुद्ध मुर्ती स्थापना कार्यक्रम आयोजित करण्यात आला उपरोक्त कार्यक्रमास उदघाटक भदंन्त नाग दिपंकर महास्थविर विश्वस्त परमपुज्य डाॅ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दींक्षाभूमी नागपुर, भदंन्त ज्ञानबोधो महास्थविर सचिव आलोका ट्स्ट आलोका संघाराम महाविहार, भदंन्त प्रज्ञाज्योती महास्थविर सचिव बौद्ध प्रशिक्षण संस्थान बुद्धभुमी महाविहार, डाॅ भदंन्त सीलवंस महास्थविर सचिव बोधीमग्गो सेवा संस्था बोधीमग्गो महाविहार, भदंन्त कोईचिंदा स्थविर, यांचे मार्गदर्शनात दिनांक २६/ ५ /२०२४ ला संम्पन्न झाला.
उपरोक्त कार्यक्रम निमित्त मोठया संख्येत आसपास च्या खेडेगावातुन बौद्ध अनुयायी उपस्थित होते.
या निमित्त आदरणीय भीक्खुसंघाच्या वतीने परित्त देसना धंम्म देसना भीक्खुसंघास भोजन दान संघदान देण्यात आले सायंकाळी ७=०० वाजता आगाज भीम क्रान्तीचा बुद्ध भीम गीताचा प्रबोधनात्मक कार्यक्रम उमेश कुमार बागडे आणी संच यांनी सादर केला उपस्थिता करिता सामुदायिक स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्या करीता मनोज महाजन, उज्वला महाजन, वामन महाजन राजु महाजन, दिलिप शंभरकर, संजय शंभरकर शिवशंकर महाजन, भुजंग महाजन सुभाष महाजन, गौतम महाजन, कालिदास नितनवरे, रविदास महाजन, रणदिप महाजन, सुशिला डोईफोडे, संदिप मेश्राम, सुनिल महाजन, शेखर महाजन नितेश महाजन, अनुबाई महाजन, सुमित्राबाई महाजन, सुरेश महाजन, कालिदास महाजन महेश महाजन, मानव महाजन मुन्ना महाजन सह गावातील विविध वयोगटातील आबाल वृद्ध तरूण तरूणी स्थानीय ग्रामपंचायत सरपंच सदस्य, पोलिस प्रशासन आदिंनी सहकार्य केले.
सुदत्त बुद्ध विहार खंडाळा गुजर च्या लोकार्पण व मुर्ती स्थापन कार्यक्रम आयोजित करण्यात गावातील युवावर्गाचे सहकार्य लाभले त्यात असित दिलिप शंभरकर, विरेद्र सुनिल महाजन, शुभम विजय डोईफोडे, अनुप संजय शंभरकर, राहुल गौतम महाजन, मुकुल वामन महाजन,अतुल वामन महाजन,सुकेश रविदास महाजन, मानव मनोज महाजन मुन्ना मनोज महाजन, विकास कालिदास नितनवरे, आकाश कालिदास नितनवरे, आयुष रनदीप महाजन, खुशी सुभाष महाजन, निशा दिलिप शंभरकर, माही शिवशंकर महाजन, रसिका रनदीप महाजन, अंक्षरा भुजंग महाजन, तानी रविदास महाजन, राणी रविदास महाजन यांचा विषेश सहभाग होता.
सर्वांचे मनपुर्वक अभिनंदन लाख लाख बधाई मंगल कामना यापुढे सुद्धा सार्वजनिक हिताच्या वाटचालीत अतुलनीय योगदान प्रदान करावे.