ग्रामपंचायत सामान्य निधी, अंतर्गत घोगली स्ट्रीट लाइट चे लोकार्पण 

मिलींद गाडेकर, वार्ताहर

नागपूर :- काल सायंकाळी 5.00वाजता,सहाय्यक अभियंता महादुला/कोराडी,डीसी,महावितरणचे खवसे व ग्रामपंचायत घोगलीचे सरपंच राहुल सोनारे यांच्या शुभहस्ते ग्रामपंचायत सामान्य निधी मधुन स्ट्रीट लाइट चा लोकार्पण करण्यात आले.

याप्रसंगी, ग्रामपंचायत सरपंचाने सांगीतले की, गा,पं, सामान्यनिधी-2024/25मधुन स्ट्रीट लाइट, पोल, व स्ट्रीट लाइट फेजसाठी7लक्ष31हजार ईतकानिधी खर्ची घातला आहे,, महादूला आदर्श नगर पुलाचे पासून ते महानुभाव पंथाच्या आश्रम पर्यंत लाईट होते मात्र गावापर्यांत नसल्याने नागरिक, कास्तकारांना रात्रीच्यावेळी अंधारातून मार्ग काढावा लागत असायचे अनेकदा मासिक मिटिंग, ग्रामसभा मध्ये यावर साधक बाधक चर्चा होत असायची, नागरिकांच्या महत्वाचा कळीचा मुद्दा लक्षात घेवून आज स्ट्रीट लाइट चा लोकार्पण होत आहे याचे मनस्वी समाधान आहे सहाय्यक अभियंता खडसे यांनी डीपी वरून क ल दाबून लाईट सुरू केले.

या कार्यक्रमात संचालन दक्ष पत्रकार संघाचे मिलींद गाडेकर यांनी केले कार्यक्रमात सहायक अभियंता खडसे यांचा शाल व श्रीफळ देवून सरपंच राहुल सोनारे यांनी सत्कार केला, त्यांच्या समवेत लाईनमन गज्जु घासे सूरेश कमाले गहरूले हे देखील उपस्थित होते.याप्संगीग्रापंं उपसरपंच ओमप्रकाश भांगे, ग्रा, प सद्सया वर्षा घोरमाडे अर्पणा, गाडेकर, ग्रापं सदस्या गाडेकर, शिला बोलधने, माजी ग्रापं सदस्य नरेंद्र भांगे,, माजी सरपंच गूणवंता राऊत, धाकर भांगे, ग्रां निखील सोनारे, सुरेंद्र घोरमाडे, ध्यानेश्वर हरिणखेडे, नामदेव राऊत, संजय बावनकर, केमेकर, वडुले, रामभाऊ पटले, अरखैल, खाडे, प्रतिक्षा शेलारे, रागीणी गोंडाणे, वनीता कडबे, आदी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

अल्पोहार देवून कार्यक्रमाची सागता झाली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना महावितरणचे अभिवादन

Tue Oct 15 , 2024
नागपूर :- भारताचे माजी राष्ट्रपती आणि प्रख्यात वैज्ञानिक ‘मिसाईल मॅन’ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त महावितरणतर्फ़े त्यांना अभिवादन करण्यात आले. महावितरणच्या काटोल मार्गावरील ‘विद्युत भवन’ कार्यालयात मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी भारताच्या अंतराळ कार्यक्रमात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले, माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन केले. यावेळी अधीक्षक अभियंता सर्वश्री राजेश नाईक, मंगेश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com