Fri Nov 26 , 2021
सावनेर – कन्हान उपविभाग़ातील पो स्टे खापरखेडा हद्दीत गस्त करीत असताना माहितगार कडून गोपनीय माहिती मिळाली की, मौजा चानकापूर झोपडपट्टी येथे जमालं अहमद नावाचा इसम हा त्याचे घरी अंमली पदार्थ गांजा जवळ बाळगून अवैध रित्या त्याची विक्री करीत आहे अशा खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने मिळालेल्या माहिती प्रमाणे वरील इसमाच्या घरी जावून दोन शासकीय पंचांसमक्ष त्याची रितसर झड़ती घेतली असता त्यांचे […]