तिरोड्यात अवैध धंद्यावर लगाम लावणार :- दिनेश तायडे पोलिस निरीक्षक

अमरदिप बडगे,प्रतिनिधी 

गोंदिया :- तिरोडा शहर व परिसरात शांतता व सुव्यवस्थता राखली जावून अवैध धंद्यांना वाव देण्यात येणार नाही असे मत तिरोडा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांनी त्यांच्या सत्कार प्रसंगी बोलून दाखविले .

हा सत्कार कार्यक्रम दिनेश तायडे पोलिस निरीक्षक नव्यानेच तिरोडा पोलीस स्टेशनला रूजू झाले आहेत. म्हणुन त्यांचा सत्कार कृषी ऊत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वाय टी कटरे यांचे हस्ते पञकार लोकमत तालूका प्रतिनिधी डी.आर.गिरीपूंजे , यांचे अध्यक्षतेखाली पञकार बी यू बिसेन कमल कापसे, पवन वासनिक यांचे प्रमुख ऊपस्थितीत पुष्पगुच्छ देवून करण्यात आला. यावेळी वाय टी कटरे यांनी माझा नेहमिच पोलीस स्थानकला सहयोग असतो असे सांगितले .या प्रसंगी संचालन कमल कापसे, प्रास्तविक पवन वासनिक,आभार प्रदर्शन बी यू बिसेन यांनी केले .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विसापूर येथील बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण २५ डिसेंबर रोजी -- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार.

Sat Sep 10 , 2022
भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव बॉटनिकल गार्डनला देणार चंद्रपूर : चंद्रपूर-बल्‍लारपूर मार्गावरील बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण माजी पंतप्रधान भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या जयंतीदिनी २५ डिसेंबरला करण्‍याच्‍या दृष्‍टीने आवश्‍यक नियोजन करावे असे निर्देश वन व सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. चंद्रपूर जिल्‍हयातील अपूर्ण असलेले महत्‍वाकांक्षी वनप्रकल्‍प तातडीने पूर्ण करावे यासंदर्भात असलेल्‍या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी चंद्रपूरात घेतलेल्‍या आढावा बैठकीत वनमंत्री सुधीर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com