होळीच्या पाश्वरभूमीवर शांतता समितीची बैठक

– संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 10 :- नागपूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे धुलीवंदन- होळी निमित्त शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत नगर परिषद कामठीचे अधिकारी आबासो मुढे,सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अखिलेश ठाकूर, पोलिस नायक अंकित ठाकूर आणि नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीतील गणमान्य नागरिक लालसिंग यादव,उज्वल रायबोले विक्की बोंबले, महेंद्र वंजारी, दिपंकर गणवीर, मनीष डोंगरे,प्रतिक पडोळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते
वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी आपापल्या भागात होळी-धुलीवंदन शांततेने साजरा करण्याचे आवाहन केले कुठेही काही गडबड असल्यास पोलिसांना कळविण्यात यावे पोलिस त्वरित कारवाई करेल असे आश्वासन उपस्थितांना दिले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

समाजकार्य महाविद्यालयातर्फे उपजीविका संवर्धन परियोजना प्रकल्पाचे उद्घाटन

Thu Mar 10 , 2022
– संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 10 :- समाजकार्य महाविद्यालय, कामठी व इंडियन सोशल सर्विस युनिट ऑफ एज्यूकेशन, नागपूर  या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून न्यू तोतलाडोह (वरंभा) ब्लॉक देवलापार या आदिवासीबहुल गावात उपजीविका संवर्धन परियोजना प्रकल्पांतर्गत शिलाई, कढाई रोजगार प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. या प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी समाजकार्य महाविद्यालय कामठीच्या प्राचार्या डॉ.रुबिना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com