नागपूर :- स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज उपायुक्त दीपाली मोतीयेळे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, विवेक इलमे, कमलकिशोर फुटाणे, चंद्रभान पराते, दीपक वंजाळे, तहसीलदार महेश सावंत, लेखाधिकारी रत्नाकर पागोटे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.