राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (30 मार्च 2024) राष्ट्रपती भवन येथे आयोजित समारंभात भारतरत्न पुरस्कार प्रदान केले. पुढील मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न बहाल करण्यात आले:

पी.व्ही. नरसिंह राव मरणोत्तर. दिवंगत पी. व्ही. नरसिंह राव यांच्या वतीने त्यांचे पुत्र पी. व्ही. प्रभाकर राव यांनी भारतरत्न पुरस्कार स्वीकारला.

माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग मरणोत्तर. स्वर्गीय चौधरी चरणसिंग यांच्या वतीने भारतरत्न हा पुरस्कार त्यांचे नातू जयंत चौधरी यांनी स्वीकारला.

डॉ. एम.एस. स्वामिनाथन मरणोत्तर. दिवंगत डॉ.एम.एस.स्वामिनाथन यांच्या वतीने त्यांच्या कन्या डॉ. नित्या राव यांनी भारतरत्न पुरस्कार स्वीकारला.

कर्पूरी ठाकूर मरणोत्तर. दिवंगत कर्पूरी ठाकूर यांच्या वतीने, त्यांचे पुत्र रामनाथ ठाकूर यांनी भारतरत्न पुरस्कार स्वीकारला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यपालांच्या हस्ते मर्चंट नेव्ही सप्ताहाचे उदघाटन

Sat Mar 30 , 2024
– सागरी प्रशिक्षण संथांनी पारंपरिक विद्यापीठांशी सहकार्य करावे: राज्यपाल रमेश बैस – सागरी व्यापार क्षेत्रात महिला नाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ : श्याम जगन्नाथन यांची माहिती मुंबई :- जगाचा ९० टक्के व्यापार सागरी वाहतुकीच्या माध्यमातून होतो. या क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत. देशाला जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनविण्यात सागरी व्यापाराचे योगदान मोठे आहे. सागरी प्रशिक्षण संस्था व पारंपरिक विद्यापीठांमध्ये नियमित देवाणघेवाण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com