राजे उमाजी नाईक यांना विभागीय आयुक्तालयात अभिवादन

नागपूर :- राजे उमाजी नाईक यांची जयंती विभागीय आयुक्त कार्यालयात आज साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेस उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी विभागीय चौकशी अधिकारी दिपाली मोतीयेळे, उपायुक्त पुरवठा अनिल बनसोड तसेच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनीही राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वतःच्या पलीकडे जाऊन इतरांसाठी जगल्यास प्रगत समाज निर्मिती शक्य - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

Sun Sep 8 , 2024
मुंबई :- पर्युषण हा केवळ जैन धर्माचा उत्सव नसून तो संपूर्ण मानवतेच्या आंतरिक शुद्धीचा उत्सव आहे. केवळ स्वतःसाठी जगणे चुकीचे आहे. स्वतःसोबत निरपेक्ष सेवाभावाने इतरांसाठी जगल्यास प्रगत समाज निर्मिती होईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले. राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर संस्थेच्या वतीने मुंबई येथे आयोजित ‘पर्युषण महोत्सव 2024’ शनिवारी संपन्न झाला, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com