नेताजी सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त मनपा तर्फे विनम्र अभिवादन

नागपूर :- “तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दुंगा” भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्वाला उत्पन्न करणारी घोषवाक्य देणारे भारत मातेचे वीर सुपुत्र महान स्वातंत्र्य सैनानी, थोर क्रांतीकारक भारतरत्न नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदु ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे मंगळवारी (23) विनम्र अभिवादन करण्यात आले. मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपायुक्त रवीन्द्र भेलावे, सुरेश बगळे यांनी त्यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी उद्यान अधिक्षक अमोल चौरपगार, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, राजेश गजभिये, राजेश लोहीतकर, अमोल तपासे, अमित कोल्हे,  सुधीर कोठे, अनिल चव्हान इ. उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मराठा समाज,खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाचा आजपासून प्रारंभ

Tue Jan 23 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – सर्वेक्षण अचूक व परीपूर्ण होण्यासाठी कामठी तालुक्यातील प्रगणक व पर्यवेक्षक यांना दिले सर्वेक्षणाचे प्रशिक्षण  कामठी :- राज्य मागासवर्ग आयोगामार्फत होत असलेल्या मराठा समाज, खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी कामठी तालुक्यातील आजनी येथील सभागृहात सर्वेक्षणासाठी नेमण्यात आलेल्या प्रगणक आणि पर्यवेक्षकांना सर्वेक्षनांचे प्रशिक्षण दिले असून आज 23 जानेवारी पासून कामठी तालुक्यात प्रत्यक्ष सर्वेक्षणाला प्रारंभ झाला असून हे सर्वेक्षण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com