संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नागपुर जिला ग्रामीण कांग्रेस सेवादल अध्यक्ष तुळसीराम काळमेघ यांच्या आदेशानुसार आज 30 जनवरी 2024 ला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 76वीं पुण्यतिथि निमित्त कामठी शहर कांग्रेस सेवादल च्या वतीने नगर परिषद कामठी च्या महात्मा गांधी यांच्या पूर्णकृती पुतळ्याला माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या मुख्य उपस्थितीत सामूहिक श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
याप्रसंगी वसंत राव गुरुजी,राजकुमार गेडाम,काशीनाथ प्रधान, इरशाद शेख,मोहम्मद सुल्तान,किशोर धांडे,चिंदुजी दुगने, सलामत अली,विष्णु चनोले,अब्दुल सलाम अंसारी,सोहेल अंजुम,अजब राव जी उईके,इशरत खान बाजी,रफीक खान, अरशद भाई, तैशीफ फैजी, आकाश भोकरे,प्रकाश लाइन पांडे, आरिफ मीर,आरिफ कुरैशी,राजेश कांबले, साजिद अंसारी, परवीन बनो,दीपाली पाटिल,छाया कांबले,संगीता फुले,गीता पाटिल, सिंधु मेश्राम,कंचन खोबरागड़े, गुनफा गेडाम,विजय गजभिये,विजया,मांडपे,रहेमुन्निसा,फरजाना बनो,दीक्षा कांबले, सुषमा नागदेवे, पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येत उपस्थित होते.