मंत्रालयात संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई :- संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी घनश्याम जाधव, सहायक कक्ष अधिकारी नितिन राणे, राजेंद्र बच्छाव यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पालकमंत्र्यांकडून प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रम स्थळाची पाहणी

Sat Feb 24 , 2024
यवतमाळ :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थिती दिनांक २८ फेब्रुवारी रोजी शहरानजीक भारी येथील मैदानात बचतगटांच्या महिलांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या स्थळाची पालकमंत्री संजय राठोड यांनी आज पाहणी केली. यावेळी पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड, बांधकामचे अधीक्षक अभियंता संभाजी धोत्रे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com