![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
नागपूर :- विभागीय आयुक्त कार्यालयात आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला उपायुक्त दीपाली मोतीयेळे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)
यावेळी उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, अनिल बन्सोड, चंद्रभान पराते, कमलकिशोर फुटाणे, सहाय्यक संचालक (ताळमेळ) शंकर बळी, तहसीलदार(महसूल) राजेश भांडारकर, तहसिलदार आर.के.डिघोळे, नाझर अमित हाडके यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.