नागपूर :- विज्ञान शैक्षणिक क्षेत्रात बहुमोल योगदान देणारे युगपुरुष व “मिसाईल मॅन” भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त तैलचित्रास आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी म.न.पा. केन्द्रीय कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील दालनात माल्यार्पण करुन अभिवादन केले.
या प्रसंगी अति. आयुक्त आँचल गोयल, उपायुक्त विजया बनकर, उपायुक्त गजेंद्र महल्ले, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी प्रामुख्याने उपस्थित होते.