संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- बहुजन समाज पार्टी कामठी विधानसभा तर्फे त्यागमूर्ती माता रमाई डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या 89 व्या स्मृतिदिनानिमित्त कामठी येथील रमाई पुतळ्याला माल्याअर्पण करून अभिवादन करण्यात आले . या अभिवादन प्रसंगी विधानसभेचे माजी अध्यक्ष इंजि. विक्रांत मेश्राम ,नागसेन गजभिये, सुधा रंगारी, नितेश टेंभेकर ,विशाल गजभिये ,राजू दहाट, प्रशांत गजभिये, विकास रंगारी. व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते .