संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आज दि.12/10/2022 रोजी ग्रा. पं. गादा येथे विविध विकास कामाचे भूमीपूजन दिनेश ढोले (जि.प. सदस्य- नागपूर ) यांच्या हस्ते करण्यात आले .
याप्रसंगी मधुकर ठाकरे ,( उपसरपंच) संदिप वंजारी ,( सचिव ) अतुल खुरपडी, मनोहर भोयर ,प्रियंका भोयर, मंदा भुजाडे ,सुनंदा हिवरकर, रामकृष्ण दवंडे, होमराज गोरले, प्रकाश लांबाडे,अशोक भोयर संजू खुरपडी, शेषराव दवंडे, प्रमोद गोरले, राहुल दवंडे, होमराज भोयर, अंकुश ठाकरे, राजेश मेश्राम, राजा यादव, अमोल ठाकरे, विपिन् मेश्राम, कमलाकर खुरपड़ी, अजय खुरपड़ी, संतोष देवतले, वसंतराव घोडे, उमेश जूनघरे,पूरोषोत्तम जूनघरे,चंद्रभान दवडे,आंनदराव खूरपड़ी, श्यामलाल खूरपड़ी व समस्त गावकरी उपस्थित होते.