‘नॅशनल कॅन्सर रोज डे’ निमित्त राज्यपालांचा बाल कर्करुग्णांशी संवाद

मुंबई :- ‘नॅशनल कॅन्सर रोज डे’ निमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी रविवारी (दि. २२) बाल कर्करुग्णांशी संवाद साधला तसेच त्यांना त्यांना गुलाबाचे फुल व भेटवस्तू दिल्या.

राज्यपालांच्या सूचनेनुसार लहान मुलांना राजभवनाची सैर करविण्‍यात आली. भेटीचे आयोजन कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA) या संस्थेने केले होते.

यावेळी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष वाय.के. सप्रू, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अलका सप्रु बिसेन व कार्यकारी संचालिका निता मोरे उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

LARISHA WINS ONCE AGAIN

Mon Sep 23 , 2024
Nagpur :- Larisha Kashikar is now a well-known name in the speed skating circuit. She always wins medals and trophies in this category. In the DSO District Level Skating Tournament 2024-25 held on 18th & 19th September 2024 at Ramgiri, Walkers Street, Nagpur (Road Race Event), she managed to win the first place in the 1000 mtr and 500 mtr […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com