राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे पालकमंत्र्यांनी केले स्वागत

यवतमाळ :- महामहिम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे शासकीय विश्राम भवन यवतमाळ येथे आगमण झाल्यानंतर पालकमंत्री संजय राठोड, आ.मदन येरावार, आ.प्रा.डॉ. अशोक उईके, आ.संजीवरेड्डी बोदकूरवार यांनी त्यांचे स्वागत केले.

प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त डॉ.निधी पाण्डेय, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी यांनी राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तत्पुर्वी जिल्हा पोलिस दलाच्यावतीने राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांना मानवंदना देण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘वंदन सन्मान’ सोहळा रविवारी

Sat Oct 12 , 2024
– ‘सांझाग्राम’चे अमोल व जयश्री मानकर यांचा गौरव यवतमाळ :- येथील मोहनलाल-शांताबाई राठी चॅरिटेबल फाऊंडेशन तर्फे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘वंदन सन्मान’ पुरस्काराने अमरावती जिल्ह्यातील गुरूकुंझ मोझरी येथील ‘सांझाग्राम’चे संचालक अमोल व जयश्री मानकर दाम्पत्यास रविवारी, १३ ऑक्टोबर रोजी सन्मानित केले जाणार आहे. हा सोहळा येथील महेश भवनमध्ये सकाळी ११ वाजता होणार आहे. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com