महावितरणमध्ये सद्भावना दिवस साजरा

नागपूर :- भारताचे दिवंगत पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची जयंती महावितरण कार्यालयात सद्भावना दिवस म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी महावितरणचे प्रादेशिक संचालक  सुहास रंगारी आणि नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता  दिलीप दोडके यांनी स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी सर्व उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सद्भावना दिवसानिमित्त प्रतिज्ञा घेतली.

याप्रसंगी अधीक्षक अभियंता सर्वश्री हरीश गजबे, राजेश नाईक, मंगेश वैद्य, उपमहाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान)  प्रमोद खुले, सहमुख्य औद्योगिक स्म्बंध अधिकारी, मधुसुदन मराठे, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) अतुल राऊत, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) प्रदिप सातपुते, कार्यकारी अभियंता  समिर शेंद्रे, प्रणाली विश्लेषक  प्रविण काटोले, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने यांच्यासह महावितरणचे अधिकारी, अभियंते व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सुधारीत वितरण क्षेत्र योजनेत जिल्ह्यातील वीज वितरण यंत्रणा अधिक बळकट होणार – मुख्य अभियंता दिलीप दोडके

Fri Aug 18 , 2023
नागपूर :- आर्थिकदृष्टया सक्षम आणि कार्यक्षम वितरण प्रणाली विकसित करणे, ग्राहकांना दर्जेदार वीज पुरवठा करणे आणि वीज हानी कमी करून विज पुरवठ्याची गुणवत्ता आणि विश्वासार्हता सुधारणाच्या दृष्टीने केंद्र शासनातर्फ़े राबविण्यात येत असलेल्या सुधारीत वितरण क्षेत्र योजना (RDSS) अंतर्गत नागपूर जिल्ह्यात वीजहानी कमी करणे आणि वाहिनी विलगीकरण अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे सुरु झाली असुन आर्थिक वर्ष 2025-26 पर्यंत ही सर्व कामे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com