गोटफॉर्म मधून बकऱ्या चोरीला

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आजनी गादा मार्गावरील शिवाजी वानखेडे यांच्या बकरी पालन केंद्रातून अज्ञात चोरट्याने गोटफॉर्म च्या दाराला बांधलेली दोरी सोडून अवैधरित्या आतमध्ये प्रवेश करून दोरीच्या सहाय्यने बांधून ठेवलेले 18 बकऱ्या व शेषराव नारनवरे यांच्या चार बकऱ्या अश्या एकूण 22 बकऱ्या एकूण 1 लक्ष 20 हजार रुपये कीमतीच्या बकऱ्या चोरीला गेल्याची घटना नुकतेच सकाळी 8 वाजता घडली असून यासंदर्भात फिर्यादी शिवाजी वानखेडे वय 29 वर्षे रा आजनी ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 380 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

छात्र की सतर्कता से अपहरण विफल हो गया

Thu May 2 , 2024
नागपुर :- सुबह करीब सात बजे कोचिंग क्लास जा रही एक नाबालिग छात्रा के अपहरण की कोशिश की गई. लेकिन छात्र की सतर्कता से अपहरण टल गया, घटना नंदनवन थाने की सीमा में हुई. 30 अप्रैल की सुबह सात बजे 17 वर्षीय छात्रा कोचिंग क्लास में जाने के लिए अपने दोस्त का इंतजार कर रही थी. दोस्त के बाइक से […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com