रेल्वे गाडीत इंजिन मध्ये फसून असलेल्या अजगर सापाला दिले जीवनदान

अमरदिप बडगे, प्रतिनिधी 

गोंदिया  – जिल्ह्यातील गंगाझारी रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रेल्व मालगाडी मध्ये फसून असलेल्या अगजर सापाला दिले जीवनदान, मुंबई हावडा रेल्वे लाईन वर मुबंई कडुन हावडा कडे मालगाडी जात असताना या दरम्याच्या गंगाझरी रेल्वे स्थानकावर मालगाडी उभी होती. तितक्यात एक इसमाला मालगाडीच्या इंजिन मध्ये असलेल्या बॉक्स मध्ये काही तरी हालचाल करत असल्याचे दिसून आले. जवळ जावून पाहिल्यावर त्या बॉक्स मध्ये अजगर साप आढळून आला, तो त्या बॉक्स मध्ये पुर्णतः फसलेला होता. त्यामुळे स्थानिक सर्प मित्राला पाचारण करण्यात आले. दोन तासाच्या अथक परिश्रमाने 8 फूट लांबीचा अजगर सापाला सुखरूप बाहेर काढत नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

शिवशक्ती डहाके मंडळ तर्फे शाहिर राजेंद्र बावनकुळे यांचा सत्कार

Mon Jul 18 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान : – शिवशक्ती डहाका मंडळ कान्द्री व्दारे जय संताजी नाऱ्याचे जनक, लोकशाहीर वस्ताद स्व. भीमराव बावनकुळे गुरुजी यांच्या समृर्ती प्रित्यर्थ डहाका मंडळा व्दारे गुरुपुजा कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच कोल माईन्स रोड, हनुमान मंदिर कांन्द्री -कन्हान येथे करण्यात आले होते. गुरूपुजा कार्यक्रमा त शाहिर राजेंद्र भीमराव बावनकुळे आकाशवाणी, कॅसेट सिंगर यांचा सत्कार करण्यात आला. गुरूपुजा कार्यक्रमाचे उद्घाटन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com