परसवाडा येथे गरूडा एरोस्पेस किसान ड्रोन औषध फवारणी चे प्रात्यक्षिक..

अमरदिप बडगे, प्रतिनिधी 

गोंदिया – तिरोडा तालुक्यातील परसवाडा येथे गरूडा मिशन महाराष्ट्र, कृषी तिरोडा, गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँक गोंदिया व माऊली ग्रीन आर्मी महाराष्ट्र राज्य पर्यावरण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गरुडा एरोस्पेस किसान ड्रोन द्वारे औषध फवारणी प्रात्यक्षिक आयोजित कार्यक्रम 5 सप्टेंबरला घेण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कुंता पटले पंचायत समिती सभापती, शुभहस्ते चत्रभुज बिसेन जि. प. सदस्य गोंदिया , विशेष उपस्थिती हुपराज जमईवार तिरोडा पंचायत समिती उपसभापती, प्रवीण पटले जिल्हा परिषद सदस्य गोंदिया, चेतलाल भगत जिल्हा परिषद सदस्य तिरोडा, मनिषा नागलवाडे माऊली ग्रीन आर्मी महाराष्ट्र राज्य पर्यावरण उपसमिती अध्यक्ष व भंडारा जिल्हा पर्यावरण व्यवस्थापक, योगेंन्द भगत माजी शिक्षण सभापती जिल्हा परिषद गोंदिया, विनोद डिब्बे क्षेत्र अधिकारी अडवांस पेस्टीसाईड , जी.के.चव्हाण तालुका कृषी मंडळ अधिकारी, मनिराम हिंगे सरपंच परसवाडा, एम.टी. शिरसाट कृषी सहायक करटी , महेंद्र किरनापुरे भंडारा जिल्हा सहायक पर्यावरण व्यवस्थापक माऊली ग्रीन आर्मी समिती, संदीप हिंगे माऊली ग्रीन आर्मी गोंदिया जिल्हा व्यवस्थापक, शिवकुमार सुलाखे माऊली ग्रीन आर्मी सहायक जिल्हा व्यवस्थापक गोंदिया ,शैलेश शेबे गोंदिया तालुका व्यवस्थापक, दिपक ठाकरे आमगाव तालुका व्यवस्थापक, प्रदीप हिंगे तिरोडा तालुका व्यवस्थापक माऊली ग्रीन आर्मी समिती, ताम्रध्वज मेश्राम गोरेगाव तालुका व्यवस्थापक, रोहिणी ब्राम्हनकर सालेकसा तालुका व्यवस्थापक, मुळे ग्रामसेवक परसवाडा श्रावण रहांगडाले विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष सोनेगाव दुर्गा शरणागत सरपंच गोंडमोहाडी, पाविथरान DRONE पायलट, शाशिकुमार DRONE पायलट , दिप नागलवाडे को-पायलट, माऊली ग्रीन आर्मी उपक्रमातील सर्व तालुका व्यवस्थापक,समन्वयक, प्रचारक व आजू बाजू परिसरातील महिला, शेतकरी आणि परसवाडा गावातील मान्यवर उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

शिक्षक दिना निमित्त शिक्षक डी.आर.गिरीपूंजे यांचा सह शिक्षिका पत्नीचा ही सत्कार..

Tue Sep 6 , 2022
अमरदिप बडगे, प्रतिनिधी  गोंदिया – तिरोडा तालुक्यात शिक्षक दिनाचे औचित्य साधून सहा. शिक्षक डी.आर.गिरीपूंजे व त्यांच्या पत्नी सहा.शिक्षिका डी.डी.गिरीपूंजे यांचा गोंदिया मध्यवर्ती को आपरेटिव्ह बॕकेचे सचिव डाँ.अविनाश जायस्वाल यांचे अध्यक्षतेखाली नगर परिषद तिरोडाचे माजी ऊपाध्यक्ष राजेश गूणेरिया यांचे हस्ते जेष्ठ पञकार दिपक जायस्वाल ,विनय खेताडे ,चंद्रकुमार मलेवार विखेश छूगाणी यांच्या प्रमुख ऊपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. डी.आर. गिरीपूंजे हे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com