बसपाचे निशुल्क पुस्तक वितरण

नागपूर :- धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने बसपाच्या स्टॉलवर बाबासाहेबांचे दीक्षाभूमीवरील 15 ऑक्टोंबर 1956 चे भाषण व बसपा च्या मायावती ह्यांचे नागपुरातील 14 ऑक्टोंबर 2006 चे भाषण यांच्या संयुक्त पुस्तकाचे व बसपाच्या कॅलेंडरचे निशुल्क वितरण बसपा प्रदेशाध्यक्ष एडवोकेट संदीप ताजणे, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी एड सुनील डोंगरे, प्रदेश महासचिव नानाजी देवगडे, नागोराव जयकर, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, प्रदेश सचिव रंजना ढोरे, राजीव भांगे, जिल्हा प्रभारी एड राहुल सोनटक्के, माजी जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

यावेळी प्रामुख्याने प्रदेश सचिव सुशील वासनिक, समाधान कांबळे, अविनाश वानखेडे, जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग, जिल्हा सचिव अभिलेश वाहाने, जिल्हा महिला आघाडीच्या सुरेखाताई डोंगरे, शहर प्रभारी सुमंत गणवीर, विकास नारायने, नितीन वंजारी, प्रवीण पाटील, जगदीश गजभिये, शिवपाल नितनवरे, सदानंद जामगडे, उमेश मेश्राम, सचिन मानवटकर, अंकित थुल, वीरेंद्र कापसे, जितेंद्र पाटील, बबीता डोंगरवार, वर्षा सहारे, वर्षा वाघमारे, सुनंदा नितनवरे, चंद्रशेखर कांबळे, सुधाकर सोनपिपळे, गौतम लोखंडे, सुबोध साखरे, अरुण शेवडे, जगदीश गेडाम, हेमंत बोरकर, परेश जामगडे, प्रकाश जांभुळकर, भानुदास ढोरे आदि प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बेटियां शक्ति फाउंडेशन कराया कन्या भोज

Sat Oct 28 , 2023
– 200 कन्याओं का हुआ पूजन नागपुर :- पूरे देशभर महिलाओं के शिक्षा, खेल, रोजगार, सुरक्षा के लिए कार्य करनेवाली बेटियां शक्ति फाउंडेशन इस स्वयंसेवी संस्था ने नवरात्रि पर पवित्र अष्टमी के दिन कन्या भोजन और पूजन का आयोजन किया. बेटियां शक्ति फाउंडेशन नवरात्रि पर अष्टमी के दिन प्रतिवर्ष शहर की बालिकाओं को एकत्रित कर कन्या पूजन और भोजन का […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com