प्रधानमंत्री कौशल विकास योजने अंतर्गत निशुल्क ब्यूटीपार्लर कोर्स  

नागपूर :- ब्युटी अँड वेलनेस सेक्टर स्किल कौन्सिल तर्फे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजेने अंतर्गत निशुल्क ब्युटी पार्लर कोर्स चे आयोजन सिंबायोसिस सेन्टर फॉर स्किल डेव्हलोपमेंट, वाठोडा,नागपूर येथे करण्यात येत आहे.हे प्रशिक्षण मोफत असेल. याकरता पात्रता १८ वर्षे व त्यावरील, बेसिक ब्युटी पार्लर चा अनुभव,१२ वी पास,आधार कार्ड असणे आवश्यक आहे .हे प्रशिक्षण तज्ञ प्रशिक्षकाद्वारे दिल्या जाईल. या प्रशिक्षणाचा कालावधी १ महिना असेल आणि परीक्षा पास झाल्यावर सरकार कडून अनुदान आणि निशुल्क विमा देण्यात येईल .प्रशिक्षणाची वेळ सकाळी ९:३० ते ४:३० आहे. प्रशिक्षणा नंतर सरकारी प्रमाण पत्र देण्यात येईल नोंदणीसाठी ८९८३३८८३४० व ०७१२-६१९२३४७/५१ क्रमांकावर संपर्क करा. नोंदणी ची अंतिम तारीख 12 सप्टेंबर 2023 आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

107 power thefts unearthed in five days

Fri Sep 8 , 2023
Nagpur :– A joint campaign against electricity theft has been launched by the Operation & Maintenance and flying squad under the Nagpur Urban Circle of MSEDCL and in this campaign; as many as 107 electricity thefts worth around 31.65 lakhs have been unearthed under Section 135 of the Indian Electricity Act in just five days. Apart from this, irregularities in […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!