जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना पुण्यतिथीनिमित्त प्रदेश कार्यालयात आदरांजली

मुंबई :- जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात शुक्रवारी आदरांजली वाहण्यात आली. यावेळी भाजपा प्रदेश मुख्यालय सहप्रभारी सुमंत घैसास, कार्यालय सहसचिव भरत राऊत, सदाशिव चौधरी आदी उपस्थित होते. डॉ. मुखर्जी यांच्या हौतात्म्याचे स्मरण करण्यासाठी त्यांचा स्मृतीदिन देशभर ‘बलिदान दिवस’ म्हणून पाळण्यात येतो.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर महापालिकेत भरती घोटाळा संदर्भात नागपूर मनपा आयुक्तावर गुन्हा दाखल करावा..

Fri Jun 23 , 2023
– नागपुरातील वकिलांची मागणी,सदर पोलीस ठण्यात दिले निवेदन… अर्जदार- अँड. राहुल परमेश्वर झांबरे,सह अन्य वकील मंडळी…प्लॉट न.31, जोशी वाडी, नागपूर 27 नागपूर :- महानगर पालिकेने 27 मार्च 2023 ला जाहिरात क्रमांक 752/ज. स./2023 चा अनुषंगाने कंत्राटी विधी अधिकारी सहायक या एकूण 3 पदासाठी जाहिरात काढली होती । त्यावर अर्जदार यांनी मनपा आयुक्तांकडे तक्रार नोंदविली होती की या जाहिरात मध्ये राज्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com