राज्य कला प्रदर्शनासाठी कलावंतांकडून कलाकृती सादर करण्याचे आवाहन

   मुंबई दि14 : 61 वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (व्यावसायिक कलाकार विभाग) मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात चित्रकलाशिल्पकलाउपयोजित कलामुद्राचित्रण व दिव्यांग या विभागासाठी महाराष्ट्राचा रहिवाशी असलेल्या कलावंतांकडून कलाकृती मागविण्यात येत आहेत.

 

            या प्रदर्शनात पारितोषिकपात्र कलाकृतींना प्रत्येकी रु.५०,०००/- (अक्षरी रुपये पन्नास हजार फक्त) याप्रमाणे एकूण १५ पारितोषिके देण्यात येणार आहेत. इच्छुक कलावंतांनी अर्ज करण्यासाठी उद्या दि. १५ जानेवारी२०२२ पर्यंत कला संचालनालयाच्या http://doaonline.in/doakalapradarshan/public/home या लिंकवर ऑनलाईन स्वरुपात कलाकृती सादर कराव्यातअसे आवाहन कला संचालक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

जहाल नक्षली करण ऊर्फ दुलसा नरोटे यास अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश

Fri Jan 14 , 2022
शासनाने जाहीर केले होते 02लाख रूपयांचे बक्षीस. गडचिरोली पोलिस दल व सीआरपीएफ यांची संयुक्त कारवाई गडचिरोली – पोलीस उपविभाग हेडरी अंतर्गत येणा­या पोमके गट्टा (जां.) हद्दीत दि. 14/01/2022 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गट्टा (जां.) जंगल परिसरात विशेष अभियान पथक गडचिरोली, पोस्टे पार्टी गट्टा (जां.) व सीआरपीएफ 191 बटालियनची ई कंपनीचे जवान नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना जहाल नक्षली करण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com