नागपूर :- भारतीय स्वातंत्र दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी.अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.जिल्हा न्यायाधीश-1 जे.पी.झपाटे, जिल्हा न्यायाधीश-2 एम.व्ही. देशपांडे, जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष रोशन बागडे, सचिव मनीष रणदिवे, यांच्यासह जिल्हा न्यायालयातील सर्व प्रबंधक वकील संघाचे सदस्य तसेच अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश एस.बी.अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com