नागपूर :- शासकीय निवृत्तीवेतन धारकांना फेब्रुवारी 2025 महिन्यात वाढीव महागाई भत्ता व त्यावरील थकबाकी देण्याचा राज्य शासनाद्वारे निर्णय घेण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व राज्य निवृत्त वेतनधारकांची आयकर परिगणना करावी लागणार असल्याने निवृत्त वेतनधारकांच्या फेब्रुवारी 2025 च्या वेतनास विलंब लागणार असल्याचे वरिष्ठ कोषागार अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
निवृत्त वेतनधारकांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन विलंबाने
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com