संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 20 :- नुकत्याच पार पडलेल्या म्हसाळा सेवा सहकारी संस्थेची निवडणूक ही बिंनविरोध पार पडली असून या निवडणूकीत नवनिर्वाचित अध्यक्ष पदावर नथुजी रघटाटे व उपाध्यक्षपदी मीराबाई इरखेड़े यांची बिंनविरोध निवड करण्यात आली.!
याप्रसंगी नवनिर्वाचित सदस्य. चिंतमन बरबटकार, घनश्याम फलके, आनंदराव माकडे, किशोर धांडे,धनंजयजी इंगोले,अरविंद भनारे, श्रीकृष्ण डाखोले,भैयालाल गभने, शकुंतलाबाई ठाकरे,अरुणा गाड़ेकर, याची सदस्यपदी बिनविरोध निवड झाली करण्यात आली.