अमरदिप बडवे प्रतिनिधी
गोरेगाव तालुक्यातील हलबी टोला येथील घटना..
गोंदिया – जिल्ह्यात जंगल परीसरात बरोबर सध्या मोठ्या प्रमाणावर जंगली प्राण्यांचा वावर असतो . नवेगाव नागझिरा व्याग्र प्रकल्पामुळे वन्य प्राण्यांच्या संख्येत मोठ्या प्रमानावर वाढ होऊन जंगली प्राणी जंगल परिसरातील शेतकऱ्यांच्या शेताकडे,तर कधी गावात वावर करीत असताना दिसतात.
अशीच घटना गोरेगाव तालुक्यातील हलबी टोला येथे एक अस्वल विहिरीत पडल्याचे नागरिकांना कडल्यावर पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून येते.सध्या या अस्वलाला विहिरी बाहेर काढण्याचे वनविभाग प्रयत्न करीत आहे.