नागपूर :-नागपूर सारख्या महानगरात पाण्याचा निचरा नाही, झोपडपट्ट्यांचा प्रश्न आवासून उभा आहे, रस्त्याचाही प्रश्न, खड्डेमुक्त रस्ते अजूनही बनलेले नाही. काही ठिकाणी सिमेंटचे रस्ते आहेत. परंतु ई टॉयलेटचे आगमन झाले आहे. हे आगमन गडकरी च्या स्वप्नातील लंडन स्ट्रीटवर? म्हणजेच जयप्रकाश नगर मेट्रो स्टेशन ते जयताळा टी पॉईंट या रोडचे सौंदर्यीकरण सुरू आहे.
शासनाने जण उपयोगी गोष्टींकडे लक्ष द्यावे असे आवाहन बसपा चे मा मीडिया प्रभारी उत्तम शेवडे ह्यांनी केले.