डॉ. सोनम पलिया (मंडपे) यांची जागतिक स्तरावरिल जर्मन सरकारद्वारा हम्बोल्ट फेलोशिपसाठी निवड

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- कन्हान रहिवासी सद्या नागपुर स्थानिक असलेले माला आणि मंडपे (गुरुजी) यांची स्नुषा डॉ सोनम पलिया(मंडपे) यानी सध्यस्थितित ग्रामीण व शहरी क्षेत्रातील पाण्यापासुन जलवायु आणि मानवी स्वास्थ्याला हानिकारक रसायनापासुन मुक्त करनेस प्रौद्यागिक स्तरावर विकास व्हावा यासाठी संशोधन करणेस अलेक्जांडर वॉन हम्बोल्ट फेलोशिप जर्मन सरकारद्वारा प्राप्त केली आहे.

ही फेलोशिप जगात प्रतिष्ठित असुन दर वर्षी विविध देशातुन फक्त १० विद्यार्थी (शोधकर्ता) ची निवड केली जाते. सन २०२३-२४ साठी भारतातुन फक्त डॉ. सोनम पलिया (मंडपे) यानी जर्मन मधिल प्रतिष्ठित RWTH आचेन विश्वविद्यालय येथे संशोधन कार्यासाठी ही फेलोशिप प्राप्त केलेली आहे.

मानवी स्वास्थ्याला हानिकारक रसायनाचा शोध, डॉक्टरेट होनेसाठी विद्यार्जन करीत असताना सर्वप्रथम शहरी अपशिष्ट डंपिंग स्थळाना आणि भारतीय जल उपचार संयंत्राद्वारे जलवायु विपरित आणि मानव स्वास्थ्याला हानिकारक रसायनाचा शोध कार्यासाठी प्रतिष्ठित NEERI (सी एस आई आर – राष्ट्रीय पर्यावरण इंजीनियरिंग अनुसंधान संस्थान) नागपूर येथिल उत्कृष्ठ युवा शोधकर्ता म्हणून यापूर्विच पुरस्कार देंउन गौरव करण्यात आलेला आहे. त्यांचे शोधकार्य जर्मन येथे सुरु आहे. त्यानी स्वत: केलेल्या कठीण परिश्रमांतून सदर श्रेय प्राप्त केलेले आहे.

त्यानी मिलवलेल्या या प्रावीण्या बद्दल त्यांचे पति डॉ.आशुतोष,सहा.प्राध्यापक आई आई टी इन्दौर (म.प्र.), संपूर्ण मंडपे परिवार,पलिया परिवार, मित्र परिवार आणि नातेवाईक यानी अभिनंदन केले असुन आनंद व्यक्त केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जागतीक म्युजियम दिन निमित्त नागार्जुन संग्रहालय ईमारत लोकार्पण 

Sun May 19 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  नागपुर :- बौद्ध इतिहास आणी सस्कृती संशोधन संस्था संचालित संग्राहक दिलीप वानखेडे स्मृती नागार्जुन संग्रहालय च्या नवनिर्मित ईमारत लोकार्पण समारोह शनिवार दिनांक १८मे ला जागतीक म्युजियम दिन चे औचित्य साधुन भीक्खुसंघातील भदंन्त नाग दिपंकर महास्थविर संस्था अध्यक्ष व विश्वस्त परमपूज्य डाॅ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दींक्षाभूमी नागपुर यांचे अध्यक्षतेखाली व भदंन्त प्रज्ञाज्योती महास्थविर सचिव बौद्ध प्रशिक्षण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com