शिवथाळी भोजन केंद्रात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 14:-परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त कामठी बस स्टँड चौकातील जीजाबाई शिवथाळी भोजन केंद्र येथे कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष व जनसेवक काशीनाथ प्रधान यांच्या हस्ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सामूहिक अभिवादन वाहण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कामठी चे माजी कार्याध्यक्ष दिनेश पाटील, फिरोज खान, शिवदास प्रधान, प्रदीप साखरकर, सागर,राजेश पांडे,, तुषार बोंबाटे , शशिकला काळे, संगीता पाटील आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नवीन कामठी व जुनी कामठी पोलीस स्टेशन येथे परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Thu Apr 14 , 2022
संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 14:-भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त आज 14 एप्रिल ला नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून मानवंदना वाहण्यात आली.याप्रसंगी दुय्यम पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमी,सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बहतुकले, पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे, पोलीस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com